सांगा उत्तर क्लास मधे एक नवीन मुलगी आली - With Answer

 Saanga Uthar


"सांगा उत्तर
क्लास मधे एक नवीन मुलगी आली . सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं , पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही . जातांना बोर्ड वर ती फक्त एक तारीख  लिहून गेली .

         10 / 10 / 2000

काय असेल बर तिचं नाव ..?* 🤔🤔"


English Version of the Question
Say Answer

There was a new girl in the class. Everyone asked her name but she did not tell her name. On the way, on the board, she has just written a date.

10/10/2000

What will be the name of her?

ANSWER
 VARSHA

2 comments:

Powered by Blogger.